कार्यालय वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शासकीय सुट्टी
शनिवार व रविवार: सार्वजनिक सुट्टी
गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा
स्मार्ट जिल्हा
आदर्श गाव
तंटामुक्त गाव
![member]()
सरपंच
ABC
![member]()
संगणक परिचालक
SDF
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
xyz
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
सदस्य
QWE
![]()
पाणी पुरवठा कर्मचारी
POIU
![]()
तलाठी
MNM
![]()
संगणक परिचालक
HFHD
![]()
संगणक परिचालक
YUIP
![]()
गावातील मार्गदर्शक
chandresh gawali
माझी स्वच्छआदर्श पंचायत
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत मासोद गाव विद्यापीठ रोड ते मार्डी रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत मासोद ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत गोधड्याचापाडा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- ग्रामपंचायत मासोद अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
- ग्रामपंचायत मासोद ने स्वच्छ भारत मिशन अर्तागत प्रमाणपत्र मिळालेले आहे
- ग्रामपंचायत मासोद मार्फत नवयुवक मुलांकरिता व्यायाम शाळा करण्यात आली आहे
- ग्रामपंचायत मासोद अंतर्गत गावातील रस्ते, नाली व रस्त्याच्या कडेला चेकर्स बसविण्यात आलेले आहे
- ग्रामपंचायत मासोद सन २०१७-२०१८, मध्ये ग्रामपंचायत कार्यालय इमारत सुंदर स्वरूपात उभारण्यात आली
- ग्रामपंचायत मासोद iso प्रमाणित केलेली आहे
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
२० जून २०२३
- एकूण लोकसंख्या :
१५२२
- एकूण पुरुष :
-
- एकूण महिला :
-
- गावाचे भौगोलिक क्षेत्र :
४६७.७६ हेक्टर
- लागवडीयोग्य जमीन :
४२४ हेक्टर
- पडीत जमीन :
९१ हेक्टर
- पोटखराब जमीन :
८५ हेक्टर
- एकून खातेदार संख्या :
-
- एकून कुटुंब संख्या :
४१६
एकून घर संख्या : ४०५
एकून शौच्छालय संख्या : -
गृह कर : -
पाणी कर : -
एकून खाजगी नळ संख्या : -
एकून सार्वजनिक नळ संख्या : -
एकून हातपंप : -
विहीर : -
टयुबवेल : -
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : -
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : -
एकून शेतकरी संख्या : -
एकून सिचंन विहिरीची संख्या : -
एकून गुरांची संख्या : -
एकून गोठयांची संख्या : -
बचत गट संख्या : -
अंगणवाडी : ४
खाजगी शाळा संख्या : -
जिल्हा परिषद शाळा संख्या : ३
वाचनालय संख्या : १
मारुती मंदिर संख्या : १
एकून गोबर गॅस संख्या : -
एकून गॅस जोडणी संख्या : -
एकून विद्युत पोल संख्या : -
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : -
प्रवासी निवारा : -
ग्राम पंचायत कर्मचारी : -
संगणक परिचालक : -
ग्राम रोजगार सेवक : -
महिला बचत गट संस्था : -
समाज मंदिर : -
हनुमान मंदिर : १
पशुवैधाकिय दवाखाना : -
पोस्ट ऑफिस : -
गावाचा नकाशा व दिशा पट













